पिंपोडे बुद्रुकमध्ये जनता दरबार; नागरिकांच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांकडून थेट उत्तरे
पिंपोडे बुद्रुक येथे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत जनता दरबार पार पडला. महावितरण, ग्रामविकासासह विविध...
🗓️
08 Sep 2026
👁️
48
Views