📅 16 Nov 2026
⚡ ब्रेकिंग न्यूज
📰 ताज्या घडामोडी

रॉयल ट्विंकल स्टार क्लबच्या गुंतवणूकदारांसाठी शेवटची संधी! परतावा अर्जासाठी १३ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ; यानंतर पुन्हा संधी नाही!

१३ नोव्हेंबरची मुदत चुकलेल्या गुंतवणूकदारांना मोठा दिलासा; १३ डिसेंबर हीच अंतिम संधी असल्याचे अधिकृत पोर्टलवर स्पष्ट!

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाला पूर्णविराम! ‘अजितदादा होते तोपर्यंतच चर्चा’; सुप्रिया सुळेंनी सत्तेत जाण्याच्याही चर्चांना लावला ब्रेक!

अजित पवारांच्या निधनानंतर बदलली राजकीय समीकरणे; ना विलिनीकरणाचा प्रस्ताव, ना सत्तेत सहभाग! सुप्रिया सुळेंच्या स्पष्ट भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण

जिल्हा बँक निवडणुकीनंतरही राजे गटाची गळती थांबेना! होळमध्ये राजे गटाला आणखी एक धक्का; हनुमंत भोसले यांच्यासह अनेकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश!

खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी चेअरमन व विद्यमान संचालक हनुमंत भोसले यांचा राजे गटाला रामराम;

फलटण तालुक्यात महावितरणच्या उच्चदाब विद्युत वाहिनीतील फॉल्टमुळे शेतकऱ्याचे नुकसान!

फलटण तालुक्यातील टाकळवाडे येथे महावितरणच्या उच्चदाब विद्युत वाहिनीतील फॉल्टमुळे ऊस, पाइपलाइन व शेती साहित्याचे नुकसान झाल्याची शेतकरी किरण अर्जुन नाझीरकर यांची तक्रार. पंचनामा, चौकशी आणि नुकसानभरपाईची मागणी.

जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल; सातबारा-प्रॉपर्टी कार्डच्या कागदपत्रांची झंझट कमी होणार

महाभूमी स्टॅक’मुळे जमिनीची माहिती एका क्लिकवर; प्रस्तावित जमीन मालकी हक्क कायद्यानंतर डिजिटल प्रॉपर्टी कार्डला मिळणार अधिक महत्त्व

'शिवनेरी' बसचे तिकीट आता थेट व्हॉट्सॲपवर; रांगेत उभे राहण्यापासून प्रवाशांची सुटका!

पुणे-दादर शिवनेरी बसचे तिकीट आता थेट व्हॉट्सॲपवर बुक करा! रांगेत उभे राहण्यापासून सुटका मिळवण्यासाठी ८०१७०३००२२ या क्रमांकावर मेसेज पाठवा आणि सहज सीट बुक करा.

पीक पंचनाम्यांकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे : निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे साहेब

गिरवी-धुमाळवाडी परिसराची पाहणी; पंचनामा झाला आहे की नाही, याची खात्री करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून आमदारांच्या स्वीय सहाय्यकापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; ज्योतीराम घनवट यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

फलटणच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या कार्याची सुरुवात करून, आपल्या मेहनतीच्या, प्रामाणिकपणाच्या आणि विश्वासार्ह कार्यशैलीच्या जोरावर आमदारांच्या स्वीय सहाय्यक पदापर्यंत मजल मारणारे ज्योतीराम घनवट हे आपल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे आले आहेत

खेडेगावातून आंतरराष्ट्रीय रंगमंचापर्यंत; ओम यादव यांचां यशस्वी कला प्रवास

अभिनयातील अनेक पुरस्कार, सिंगापूरमधील आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक, ५,००० हून अधिक स्टेज शो आणि दमदार अँकरिंगच्या माध्यमातून ओम यादव उर्फ सुभाष यादव यांनी मनोरंजन क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. वाढदिवसानिमित्त त्यांच्या संघर्ष, यश आणि बहुआयामी प्रवासाचा घेतलेला हा विशेष आढावा.

जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा