राजकीय
फलटणच्या विकासाला नवी गती! ✈️; प्रस्तावित डोमेस्टिक विमानतळाच्या प्लॅनचे प्रत्यक्ष पाहणी
फलटण, दि. २२ जुलै : फलटण तालुक्यात प्रस्तावित डोमेस्टिक विमानतळ प्रकल्पाच्या हालचालींना वेग आला असून, आज (२२ जुलै) विमानतळाच्या प्राथमिक प्लॅनची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी प्रस्तावित विमानतळाच्या नियोजनासंदर्भातील प्लॅनचे प्रेझेंटेशन करण्यात आले.
माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी २५ जून रोजी पत्रकार परिषदेत फलटण येथे केंद्र सरकारच्या 'उड्डाण' (UDAN) योजनेअंतर्गत डोमेस्टिक विमानतळ उभारण्याची माहिती दिली होती. त्यानंतर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या नियोजन प्रक्रियेला गती मिळाली असून, त्याचाच एक भाग म्हणून आज प्रस्तावित विमानतळाच्या प्लॅनची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यावेळी विमानतळाच्या प्राथमिक प्लॅनचे प्रेझेंटेशन करण्यात आले. प्रस्तावित धावपट्टी, टर्मिनल इमारत तसेच विमानतळाच्या एकूण नियोजनाची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
या पाहणीप्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, सौ. जिजामला रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच सौ. मनीषाताई समशेरसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.
प्रस्तावित डोमेस्टिक विमानतळामुळे भविष्यात फलटण तालुक्याच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, उद्योग, व्यापार, कृषी क्षेत्र, पर्यटन तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- सोशल मीडियावर 80s AI फोटो ट्रेंडचा धुमाकूळ; आजचा फोटो बनवा 1985 सारखा! (1,083)
- आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार (269)
- मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! सातारा जिल्हा बँकेच्या 'या' ३८ शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात मोठा दिलासा (213)
- फलटणच्या विकासाला नवी गती! ✈️; प्रस्तावित डोमेस्टिक विमानतळाच्या प्लॅनचे प्रत्यक्ष पाहणी (198)
- श्रीराम कारखान्याबाबत रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह (183)
- मुख्यमंत्र्यांचे रणजितदादांवर विशेष प्रेम! विंचूर्णीत साधेपणाने साजरा झाला वाढदिवस; तालुक्यातील विकासकामांचाही घेतला आढावा (182)
- आमदार सचिन पाटील यांचा उत्तर कोरेगाव विभागातील सर्व गावांचा जनता दरबार,अमित रणवरे (149)
- डॉक्टर रुपनवर यांचे पार्थिव फलटण जिल्हा उपरुग्णालयात दाखल; रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण (99)