राजकीय
आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार
मा. खा. श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व सभापती शिवांजली विक्रमसिंह भोसले** यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जनता दरबार पार पडणार आहे. फलटण तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारींच्या निवारणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले आहे.
📅 सोमवार, ७ सप्टेंबर २०२६
⏰ सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
📍 स्थळ : महाराजा मंगल कार्यालय, फलटण
या जनता दरबारात पोलीस, महसूल, नगरपालिका, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, कृषी, वीज, पाणीपुरवठा, समाजकल्याण, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न व तक्रारी मांडता येणार आहेत.
अर्ज कुठे आणि कधी जमा करायचा?
जनता दरबारासाठी प्रश्न/तक्रार अर्ज २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत जमा करावेत.
अर्ज जमा करण्याचे ठिकाण :-
मा. आमदार सचिन पाटील यांचे संपर्क कार्यालय, महाराजा मंगल कार्यालयाशेजारी, फलटण.
“आपल्या समस्या व तक्रारी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर थेट मांडा!” असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

संबंधित बातम्या
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- सोशल मीडियावर 80s AI फोटो ट्रेंडचा धुमाकूळ; आजचा फोटो बनवा 1985 सारखा! (1,083)
- आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार (270)
- मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! सातारा जिल्हा बँकेच्या 'या' ३८ शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात मोठा दिलासा (213)
- फलटणच्या विकासाला नवी गती! ✈️; प्रस्तावित डोमेस्टिक विमानतळाच्या प्लॅनचे प्रत्यक्ष पाहणी (198)
- श्रीराम कारखान्याबाबत रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह (184)
- मुख्यमंत्र्यांचे रणजितदादांवर विशेष प्रेम! विंचूर्णीत साधेपणाने साजरा झाला वाढदिवस; तालुक्यातील विकासकामांचाही घेतला आढावा (182)
- आमदार सचिन पाटील यांचा उत्तर कोरेगाव विभागातील सर्व गावांचा जनता दरबार,अमित रणवरे (150)
- डॉक्टर रुपनवर यांचे पार्थिव फलटण जिल्हा उपरुग्णालयात दाखल; रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण (99)