ग्रामीण
फलटणच्या सिंचनाला मिळणार नवी दिशा; धोम-बलकवडी कालव्याच्या बंदिस्त नलिका योजनेचा रविवारी शुभारंभ
📷 फोटो गॅलरी
फलटण : ग्रामीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल
ठरणाऱ्या धोम-बलकवडी उजवा कालवा कि.मी. १२८ ते १४७ मधील
बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेचा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर
२०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मौजे नाईकबोमवाडी, ता. फलटण, जि. सातारा
येथे आयोजित करण्यात आला असून.
या कामाचे भूमिपूजन मा.खा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून, आमदार सचिन पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार असून या भूमी पूजन साठी मा.मा.प्रल्हाद साळुंखे-पाटील (ज्येष्ठ नेते), मा.राम निंबाळकर (उद्योजक), मा.शिवरूपराजे खर्डेकर (संचालक, सातारा जिल्हा बँक), मा.समशेर दादा नाईक निंबाळकर (नगराध्यक्ष, फलटण), मा.सौ.ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर (माजी जि.प. सदस्य), मा.माणिकराव सोनवलकर (संचालक, कृष्णा खोरे महामंडळ), मा. अभिजीत नाईक निंबाळकर (युवा नेते) आणि मा. शिवांजली भोसले (सभापती, पं. स. फलटण) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. धोम-बलकवडी उजवा कालवा कि.मी. १२८ ते १४७ या भागातील बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेमुळे सिंचनाचे पाणी अधिक नियोजनबद्ध पद्धतीने वितरित करण्यास मदत होणार असून. या व्यवस्थेमुळे उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर होऊन परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या दृष्टीने फायदा होणार आहे. त्यामुळे या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- सोशल मीडियावर 80s AI फोटो ट्रेंडचा धुमाकूळ; आजचा फोटो बनवा 1985 सारखा! (1,083)
- आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार (269)
- मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! सातारा जिल्हा बँकेच्या 'या' ३८ शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात मोठा दिलासा (213)
- फलटणच्या विकासाला नवी गती! ✈️; प्रस्तावित डोमेस्टिक विमानतळाच्या प्लॅनचे प्रत्यक्ष पाहणी (198)
- श्रीराम कारखान्याबाबत रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह (183)
- मुख्यमंत्र्यांचे रणजितदादांवर विशेष प्रेम! विंचूर्णीत साधेपणाने साजरा झाला वाढदिवस; तालुक्यातील विकासकामांचाही घेतला आढावा (182)
- आमदार सचिन पाटील यांचा उत्तर कोरेगाव विभागातील सर्व गावांचा जनता दरबार,अमित रणवरे (150)
- डॉक्टर रुपनवर यांचे पार्थिव फलटण जिल्हा उपरुग्णालयात दाखल; रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण (99)