राजकीय
श्रीराम कारखान्याबाबत रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह
श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरून पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड! माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील आज काय मोठा खुलासा करणार? सर्वांचे लक्ष याकडे लागून आहे.
फलटण तालुक्यातील राजकारणाचा आणि अर्थकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या 'श्रीराम सहकारी साखर कारखाना' या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज एक विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील या परिषदेतून थेट जनतेशी आणि सभासदांशी संवाद साधणार आहेत.
कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत, उसाच्या प्रश्नांवर आणि कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीबाबत या पत्रकार परिषदेत कोणती नवी माहिती समोर येणार? विरोधकांच्या आरोपांना काय उत्तर दिले जाणार? हे सविस्तर जाणून घेण्यासाठी या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण अधिकृत युट्युब (YouTube) चॅनेलवर पाहायला विसरू नका.
व्हिडिओ सौजन्य- दैनिक स्थैर्य

संबंधित बातम्या
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- सोशल मीडियावर 80s AI फोटो ट्रेंडचा धुमाकूळ; आजचा फोटो बनवा 1985 सारखा! (1,084)
- आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार (271)
- मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! सातारा जिल्हा बँकेच्या 'या' ३८ शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात मोठा दिलासा (214)
- फलटणच्या विकासाला नवी गती! ✈️; प्रस्तावित डोमेस्टिक विमानतळाच्या प्लॅनचे प्रत्यक्ष पाहणी (199)
- श्रीराम कारखान्याबाबत रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह (185)
- मुख्यमंत्र्यांचे रणजितदादांवर विशेष प्रेम! विंचूर्णीत साधेपणाने साजरा झाला वाढदिवस; तालुक्यातील विकासकामांचाही घेतला आढावा (183)
- आमदार सचिन पाटील यांचा उत्तर कोरेगाव विभागातील सर्व गावांचा जनता दरबार,अमित रणवरे (151)
- डॉक्टर रुपनवर यांचे पार्थिव फलटण जिल्हा उपरुग्णालयात दाखल; रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण (100)