राजकीय
स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फलटणमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन
📷 फोटो गॅलरी
फलटण | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजसेवेचा वारसा जपत आणि रक्तदानासारख्या महादानाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये युवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. त्यामुळे समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून प्रत्येक सक्षम नागरिकाने या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
स्व. अजितदादा पवार यांनी समाजहिताला प्राधान्य देत लोकसेवेची जपलेली परंपरा प्रेरणादायी असून, त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा उपक्रम सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करणारा ठरणार आहे. फलटण शहरातील विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आयोजकांनी नमूद केले आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून मानवतेच्या या सेवाकार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संबंधित बातम्या
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
- सोशल मीडियावर 80s AI फोटो ट्रेंडचा धुमाकूळ; आजचा फोटो बनवा 1985 सारखा! (1,084)
- आमदार सचिन पाटील यांचा जनता दरबार (270)
- मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर! सातारा जिल्हा बँकेच्या 'या' ३८ शेतकऱ्यांना पहिल्याच टप्प्यात मोठा दिलासा (213)
- फलटणच्या विकासाला नवी गती! ✈️; प्रस्तावित डोमेस्टिक विमानतळाच्या प्लॅनचे प्रत्यक्ष पाहणी (198)
- श्रीराम कारखान्याबाबत रणजितदादा व आमदार सचिन पाटील यांची पत्रकार परिषद लाईव्ह (184)
- मुख्यमंत्र्यांचे रणजितदादांवर विशेष प्रेम! विंचूर्णीत साधेपणाने साजरा झाला वाढदिवस; तालुक्यातील विकासकामांचाही घेतला आढावा (183)
- आमदार सचिन पाटील यांचा उत्तर कोरेगाव विभागातील सर्व गावांचा जनता दरबार,अमित रणवरे (150)
- डॉक्टर रुपनवर यांचे पार्थिव फलटण जिल्हा उपरुग्णालयात दाखल; रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण (99)