स्व. अजितदादांच्या कार्याचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही: आमदार सचिन पाटील
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त फलटण तालुक्यात आमदार सचिन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध सामाजिक उपक्रमांनी 'सेवा सप्ताह' सुरू झाला आहे. याप्रसंगी रक्तदान, शाळांना साहित्य वाटप, वृक्षारोपण व अन्नदान करण्यात आले.