दिल्ली ब्रिक्स परिषद संपन्न: 140 मुद्द्यांचा नवी दिल्ली जाहीरनामा मंजूर
18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा दिल्लीत समारोप. भारताच्या अध्यक्षतेखाली 11 देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा एकमताने मंजूर केला. मोदी-जिनपिंग भेट झाली चर्चेत.
18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा दिल्लीत समारोप. भारताच्या अध्यक्षतेखाली 11 देशांनी नवी दिल्ली जाहीरनामा एकमताने मंजूर केला. मोदी-जिनपिंग भेट झाली चर्चेत.
AIच्या मदतीने आजचा फोटो 1980 किंवा 1985च्या दशकातील फोटोसारखा बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या हा ट्रेंड नेमका काय आहे आणि तुमचा 80s फोटो कसा बनवायचा.
पिंपोडे बुद्रुक येथे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत जनता दरबार पार पडला. महावितरण, ग्रामविकासासह विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
फलटण जनता दरबार LIVE फलटणमधील नागरिकांच्या विविध समस्या, तक्रारी आणि प्रश्न प्रशासनासमोर थेट मांडण्यासाठी आयोजित जनता दरबाराचे थेट प्रक्षेपण. या LIVE मध्ये नागरिकांच्या समस्या, प्रशासनाकडून होणारी कार्यवाही आणि महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा पाहता येणार आहे. 📍 ठिकाण: फलटण 🔴 LIVE: फलटण जनता दरबार
पनवेलच्या लाईनआळी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान ६ ते ७ जणांना विजेचा धक्का बसल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले
धोम-बलकवडी उजवा कालवा कि.मी. १२८ ते १४७ मधील बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेचा भूमिपूजन सोहळा ६ सप्टेंबर रोजी नाईकबोमवाडी येथे होणार आहे. मा.खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन, तर आमदार सचिन पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात १० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संतोष साखरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या जनता दरबारात नागरिकांना प्रलंबित शासकीय कामांबाबत निवेदने सादर करता येणार आहेत.
डॉक्टर रुपनवर यांचे पार्थिव फलटण जिल्हा उपरुग्णालयात दाखल; रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण
महाराष्ट्रातील रिक्त गावांमध्ये तसेच नगरपालिका आणि नगरपरिषद क्षेत्रात आपले सरकार सेवा केंद्रांसाठी काही दिवसांपूर्वी अर्ज मागवण्यात आले होते. अनेक ठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून काही जिल्हे व तालुक्यांमध्ये अर्जांची छाननीही सुरू आहे. काही जिल्ह्यांसाठी 31 ऑगस्ट ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख होती. मात्र, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे 31 ऑगस्ट 2026 रोजीचे महत्त्वाचे पत्र समोर आले आहे. त्यामुळे नवीन आपले सरकार सेवा केंद्रांच्या प्रक्रियेचे पुढे काय होणार, याबाबत अर्जदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' या विद्यार्थी संवाद मोहिमेनंतर इंटरनेटवर अचानक 'झूठ की गूंज' नावाची एक गूढ वेबसाईट समोर आली आहे. या वेबसाईटने अधिकृत सरकारी आकडेवारीचा संदर्भ देत राहुल गांधींच्या ४० प्रमुख वक्तव्यांचा पंचनामा केल्याचा दावा केला असून, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार डिजिटल वाद रंगला आहे. नेमकी काय आहे ही वेबसाईट आणि यामागे कोण आहे? वाचा सविस्तर वृत्त.